Ferfar #1578 · टाकळी (लवाळी )
कन्नड, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-04
- Objection until
- 2026-10-19
- Certified
- —
- Gat / Survey
- 70
- Talathi
- सरिता चैनसिंग महेर
- First seen
- 29h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : जा.क्र.2026/मशाका/जमा-1/कावि-984
आदेश दिनांक : 30/07/2026
मा.तहसिलदार कन्नड यांचे आदेश जा.क्र.2026/मशाका/जमा-1/कावि-984 दि.30/07/2026नुसार मौजे टाकळी (ल)येथील जमीन गट नं70मधील इतर अधिकारात असलेली विहीर स्वतंत्र 827नोंद कमी करण्यात यावी ,करिता मा.तहसिलदार कन्नड यांचे आदेश आल्यावरुन नोंद कमी करण्यात आली ,जी नोंद मंजुरीस्तव सादर.