सातबारा Watch

← टाकळी (लवाळी )

Ferfar #1579 · टाकळी (लवाळी )

कन्नड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-04
Objection until
2026-10-19
Certified
—
Gat / Survey
156
Talathi
सरिता चैनसिंग महेर
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/10/2026 सुदर्शन कृष्णराव आहेर रा.टाकळी ल यांची मौजे टाकळी ल शिवारात गट नं 156मध्ये स्वतंत्र्य बोअरवेल असल्याबाबतची नोंद घेण्याबाबत अर्ज सादर केल्यावरुन जाहीर प्रकटन व पंचानामा केल्यावरुन बोअरवेलची नोंद घेण्यात आली.सदर नोंद मंजुरीस्तव सादर.