Ferfar #2907 · जैतापुर
कन्नड, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 5
- Talathi
- राहुल साहेबसिंग सुलाने
- First seen
- 27h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
सुभाष भावराव ढेपले यांनी अर्ज देऊन कळविले कि त्यांची मौजे जैतापूर शिवारातील गट नं.5 क्षेत्र 0.3300 हे.आर मध्ये एक स्वतंत्र नवीन विहीर खोदली आहे,स्थानिक स्थळ पहाणी,पंचनामा करून विहिरीची नोंद घेण्यात आली, मंजुरीस्तव सादर.