Ferfar #4038 · जळगाव घाट
कन्नड, छत्रपती संभाजीनगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : भारतीय स्टेट बक ,भारतीय स्टेट बॅक
गहाणखत लिहुन देणार : शितल आसाराम पवार रा. जळगाव घाट यांनी दुय्यम निबंधक कन्नड यांचेकडील दस्त क्रमांक 5861-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 887000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 152, 155 क्षेत्र 1.4100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शितल आसाराम पवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 887000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.