Ferfar #4043 · जळगाव घाट
कन्नड, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 27
- Talathi
- सरिता चैनसिंग महेर
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
हिराबाई बाबासाहेब ठोंबरे रा.जळगावघाट यांची मौजे जळगावघाट शिवारात गट न 27 मध्ये स्वतंत्र विहीर असल्याबाबतची नोंद घेण्याबाबत अर्ज सादर केल्यावरून जाहीर प्रकट व पंचनामा केल्यावरून विहिरीची नोंद घेण्यात आली. जी मंजुरीस्तव सविनय सादर.