सातबारा Watch

← रुईखेडा

Ferfar #1032 · रुईखेडा

कन्नड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
36
Talathi
राहुल साहेबसिंग सुलाने
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 शकुंतलाबाई संतराम गायकवाड यांनी अर्ज देऊन कळविले कि त्यांची मौजे रुईखेडा शिवारातील गट नं.36 क्षेत्र 2.0200 हे.आर मध्ये एक स्वतंत्र नवीन विहीर खोदली आहे,स्थानिक स्थळ पहाणी,पंचनामा करून विहिरीची नोंद घेण्यात आली, मंजुरीस्तव सादर.