सातबारा Watch

← टापरगाव

Ferfar #1700 · टापरगाव

कन्नड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
29
Talathi
राहुल साहेबसिंग सुलाने
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 रत्नाकर पुंडलिकराव मोहिते यांनी अर्ज देऊन कळविले कि त्यांची मौजे टापरगाव शिवारातील गट नं.29 सामाईक क्षेत्र 2.7600 हे.आर मध्ये एक स्वतंत्र नवीन विहीर खोदली आहे,स्थानिक स्थळ पहाणी,पंचनामा करून विहिरीची नोंद घेण्यात आली, मंजुरीस्तव सादर