सातबारा Watch

← टापरगाव

Ferfar #1702 · टापरगाव

कन्नड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
124
Talathi
राहुल साहेबसिंग सुलाने
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 वाल्मीक केशवराव मोहिते यांनी अर्ज देऊन कळविले कि त्यांची मौजे टापरगाव शिवारातील गट नं.124 क्षेत्र 0.5500 हे.आर मध्ये एक नवीन स्वतंत्र बोअरवेल खोदली आहे, स्थानिक स्थळ पहाणी व पंचनामा करून बोअरवेलची नोंद घेण्यात आली, मंजुरीस्तव सादर.