सातबारा Watch

← आलापुर

Ferfar #956 · आलापुर

कन्नड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
120
Talathi
राहुल साहेबसिंग सुलाने
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 रमेश बाबूराव काळे यांनी अर्ज देऊन कळविले कि त्यांची मौजे आलापुर शिवारातील गट नं.120 क्षेत्र 0.8900 हे.आर मध्ये एक नवीन स्वतंत्र बोअरवेल खोदली आहे, स्थानिक स्थळ पहाणी व पंचनामा करून बोअरवेलची नोंद घेण्यात आली, मंजुरीस्तव सादर.