सातबारा Watch

← आलापुर

Ferfar #958 · आलापुर

कन्नड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
119
Talathi
राहुल साहेबसिंग सुलाने
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 शिवाजी भाऊसाहेब कोरडे यांनी अर्ज देऊन कळविले कि त्यांची मौजे आलापूर शिवारातील गट नं.119 क्षेत्र 1.2600 हे.आर मध्ये एक नवीन स्वतंत्र बोअरवेल खोदली आहे, स्थानिक स्थळ पहाणी व पंचनामा करून बोअरवेलची नोंद घेण्यात आली, मंजुरीस्तव सादर.