Ferfar #577 · वैसपुर
कन्नड, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 59
- Talathi
- सरिता चैनसिंग महेर
- First seen
- 1h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
वैभव बाबासाहेब आहेर रा.टाकळी ल यांची मौजे वैसपूर शिवारात गट नं 59 मध्ये स्वतंत्र्य बोअरवेल असल्याबाबतची नोंद घेण्याबाबत अर्ज सादर केल्यावरुन जाहीर प्रकटन व पंचानामा केल्यावरुन बोअरवेलची नोंद घेण्यात आली.सदर नोंद मंजुरीस्तव सादर.