Ferfar #553 · केसापुर
कन्नड, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 85
- Talathi
- सरिता चैनसिंग महेर
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
दादासाहेब कारभारी झरेकर रा.केसापूर यांची मौजे केसापूर शिवारात गट नं 85मध्ये स्वतंत्र्य बोअरवेल असल्याबाबतची नोंद घेण्याबाबत अर्ज सादर केल्यावरुन जाहीर प्रकटन व पंचानामा केल्यावरुन बोअरवेलची नोंद घेण्यात आली.सदर नोंद मंजुरीस्तव सादर.