Ferfar #554 · केसापुर
कन्नड, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 17
- Talathi
- सरिता चैनसिंग महेर
- First seen
- 1h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
दत्तात्रय शिवाजीराव बोडखे रा.केसापूर यांची मौजे केसापूर शिवारात गट न 17 स्वतंत्र बोअरवेल असल्याबाबतची नोंद घेण्याबाबत अर्ज सादर केल्यावरून जाहीर प्रकटन व पंचनामा केल्यावरून बोअरवेलची नोंद घेण्यात आली .सदर नोंद मंजुरीस्तव सविनय सदर .