Ferfar #1364 · बोरसर खु
कन्नड, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 78
- Talathi
- बाळकृष्ण मुरलीधर भिंगारे
- First seen
- 31h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : 289
आदेश दिनांक : 02/09/2025
वाटणीपत्राने लिहुन देणार :- दत्तात्रय बाळकृष्ण नरोटे, बाबासाहेब बाळकृष्ण नरोटे (खाता क्रमांक 250) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 78 क्षेत्र 0.37 हे.आर./चौमी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.37 हे.आर./चौमी आणि पोटखराब क्षेत्र 0.01 हे.आर./चौमी हे त्यांनी.
वाटणीपत्राने लिहुन घेणार :- बाबासाहेब बाळकृष्ण नरोटे यांना गट क्र.78 क्षेत्र 0.37 हे.आर पोटखराब क्षेत्र 0.01 हे.आर पैकी 0.19 हे.आर पोटखराब क्षेत्र 0.00 हे.आर.
वाटणीपत्राने लिहुन घेणार :- दत्तात्रय बाळकृष्ण नरोटे यांना गट क्र.78 क्षेत्र 0.37 हे.आर पोटखराब क्षेत्र 0.01 हे.आर पैकी 0.18 हे.आर पोटखराब क्षेत्र 0.01 हे.आर.
सदर नोंद महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85/2 अन्वये मा.तहसीलदार तहसिल कार्यालय कन्नड यांचे आदेश जा.क्र.2025/जमा-1/वाटणी/कावी-1315/सीआर-289/2025 दिनांक 02/09/2025 अन्वये नोंद घेण्यात आली.मंजुरी स्तव सादर.