सातबारा Watch

← देभेगाव

Ferfar #3488 · देभेगाव

कन्नड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
156
Talathi
उमेश अशोक गायकवाड
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र शा.देवगाव रं. लिहून घेणार : शामराव गणपत गवळी , रुख्मणबाई शामराव गवळी यांनी सर्व्हे क्रमांक : 156 तपशिल : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा देवगाव रं यास तारण बोजा र.रु १६७०००/-शामराव गणपत कडे व र.रु.११५०००/-रुख्मणबाई शामराव कडे बँक ऑफ महाराष्ट्र शाखा देवगाव रं यास तारण बोजा र.रु ५०००/-रुख्मणबाई शामराव कडे फेर क्र २०९१ - 2442 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.