सातबारा Watch

← देभेगाव

Ferfar #3490 · देभेगाव

कन्नड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
147
Talathi
उमेश अशोक गायकवाड
First seen
28h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026 फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : जगदंब नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीत छसंभाजीनगर गहाणखत लिहुन देणार : वाल्मिक यादवराव बोडखे रा. देभेगाव यांनी दुय्यम निबंधक कन्नड यांचेकडील दस्त क्रमांक 6114-2026 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 147 क्षेत्र 0.7200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री वाल्मिक यादवराव बोडखे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.