सातबारा Watch

← कादरपुर

Ferfar #678 · कादरपुर

कन्नड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
70
Talathi
उमेश अशोक गायकवाड
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 प्रल्हाद कारभारी सुरासे यांनी अर्ज देऊन कळविले कि त्यांची मौजे कादरपुर शिवारातील गट नं.70 क्षेत्र 0.61 आर मध्ये एक स्वंतत्र बोअरवेल असून स्थानिक स्थळ पाहणी नॉट कम्प फोटो,शपथपत्र बॉंडपेपर नं.81AB557274 जाहीरप्रगटन ,पंचनामा करून यावरून बोअरवेल नोंद घेण्यात यावी.मंजुरीस्तव सादर.