Ferfar #3493 · देवळाणा
कन्नड, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-10 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 205
- Talathi
- उमेश अशोक गायकवाड
- First seen
- 39h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
सचिन मुरलीधर सोनवणे यांनी अर्ज देऊन कळविले कि त्यांची मौजे देवळाणा शिवारातील गट नं.205 स्वंतत्र क्षेत्र 1.19 आर मध्ये एक स्वतंत्र विहीर खोदली आहे. स्थानिक स्थळ पाहणी नॉट कम्प फोटो, प्रतिज्ञापत्र बॉंड पेपर क्र.81AB132003 ,पंचनामा करून विहिरीची नोंद घेण्यात आली.मंजुरीस्तव सादर.