Ferfar #5102 · ताडपिंपळगाव
कन्नड, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 270
- Talathi
- सुरजसिंग त्रिंबकसिंग राजपूत
- First seen
- 28h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026
लिहुन देणार:-
कृष्णा रामनाथ मालकर (खाता क्रमांक 3256) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 270, लागवडीयोग्य क्षेत्र 0.5600 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. व विहिरीतील पाण्यात 0-8-0 आठ आणे हिस्सासह हे त्यांनी
लिहुन घेणार:-
पंढरीनाथ जगन्नाथ मालकर , (खाता क्रमांक :-698) गट/सर्व्हे क्रमांक 270 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5787 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 560000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.