सातबारा Watch

← ताडपिंपळगाव

Ferfar #5117 · ताडपिंपळगाव

कन्नड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
222
Talathi
सुरजसिंग त्रिंबकसिंग राजपूत
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 लिहून देणार : विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था सोसायटी ली ताडपिंपळगांव लिहून घेणार : साहेबराव रघुनाथ सोनवणे यांनी सर्व्हे क्रमांक : 222 तपशिल : इकरार बोजा र रु 21800/-साहेबराव . - 3331 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.