Ferfar #360 · धारणखेडा
कन्नड, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 19
- Talathi
- सुरजसिंग त्रिंबकसिंग राजपूत
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
वाटून देणार:- अमिन नवाब शेख, फेरोज नवाब शेख व हमीद नवाब शेख यांची मौजे धारणखेडा शिवारात गट नं 19 मध्ये क्षेत्र 0.8000 हे.आर., पो.ख. 0.0000 हे.आर. जमीन यांनी खालील प्रमाणे वाटून दिली.
वाटून घेणार:- सफियाबी अमीन शेख यांना गट नं 19 मध्ये क्षेत्र 0.2700 हे.आर., पो.ख. 0.0000 हे.आर. जमीन
वाटून घेणार:- आर्शिया फेरोज शेख यांना गट नं 19 मध्ये क्षेत्र 0.2600 हे.आर., पो.ख. 0.0000 हे.आर. जमीन
वाटून घेणार:- शेहनाज हमीद शेख यांना गट नं 19 मध्ये क्षेत्र 0.2700 हे.आर., पो.ख. 0.0000 हे.आर. जमीन
सदर नोंद महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85/2 अन्वये मा.तहसीलदार तहसिल कार्यालय कन्नड यांचे आदेश जा.क्र.2026/जमा-1/वाटणी/कावी-1876/सीआर-223/2026, दिनांक 30/10/2026 अन्वये नोंद घेण्यात आली मंजुरी स्तव सादर.