सातबारा Watch

← देवगाव (रं)

Ferfar #6580 · देवगाव (रं)

कन्नड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-08
Objection until
2026-10-23
Certified
—
Gat / Survey
491
Talathi
नितीन भगवान मगरे
First seen
41h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026 विहीर नोंद :- श्री एकनाथ नारायण सोनवणे रा. देवगाव रं. ता. कन्नड जि. छ. संभाजीनगर यांनी अर्ज सादर केला की, मौजे देवगाव रं. मधील शेत जमीन गट नं. 491 मध्ये स्वतःच्या शेतजमिनीत स्वखर्चाने एक नविन विहीर खोदली आहे. जी 0-16-0 आणे (स्वतंत्र) हक्क एकनाथ नारायण सोनवणे यांची आहे, करिता 100 रु. चे स्टँपबॉंडवर शपथपत्र (नोटरी), अर्ज व स्थळपाहणी पंचनामा आधारे इतर हक्की नोंद घेण्यात आली, जी मंजुरीस्तव सादर.