सातबारा Watch

← विटखेडा

Ferfar #2092 · विटखेडा

कन्नड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-23
Objection until
Certified
—
Gat / Survey
56
Talathi
शरद बंडू दांडगे
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न 56 च्या जमीनीचे खातेदार सूर्यभान असाराम रावते यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव सुर्यभान असाराबा रावते ऐवजी सूर्यभान आसाराम रावते असे नावात बदल करणे दि. 29/01/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 29/01/2026 मधील नोंदणी क्र.पी- A-2559421 अन्वये सुर्यभान असाराबा रावते ऐवजी सूर्यभान आसाराम रावते असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या राजपत्राने फेरफार केला असे .