सातबारा Watch

← चांभारवाडी

Ferfar #2706 · चांभारवाडी

कन्नड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
Certified
—
Gat / Survey
54
Talathi
शरद बंडू दांडगे
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 सामाईक विहीर नोंद:- प्रकाश साहेबराव डोळस व संतोष साहेबराव डोळस रा.देवळाणा ता कन्नड जि. छ. संभाजीनगर यांनी अर्ज देवून कळविले आहे कि, त्यांनी मौजे चांभारवाडी शिवारातील जमीन ग.न 54 मध्ये 01 विहीर असून त्यात त्यांचा प्रत्येकी 6-6 आणे हिस्सा राहील. चे अर्ज व स्थळ पाहणी पंचनामा नुसार नोंद घेण्यात आली.