सातबारा Watch

← देवपुडी

Ferfar #1345 · देवपुडी

कन्नड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
15
Talathi
वर्षा रघुनाथ आकांत
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 मोहम्मद इमरान अन्सारी मोहम्मद याकूब यांनी अर्ज देऊन कळविले कि त्यांची मौजे देवपुडी शिवारातील गट नं.15 क्षेत्र 0.2000 हे.आर मध्ये एक नवीन स्वतंत्र बोअरवेल खोदली आहे, स्थानिक स्थळ पहाणी व पंचनामा करून बोअरवेलची नोंद घेण्यात आली, मंजुरीस्तव सादर.