सातबारा Watch

← लंगडा तांडा (एन.व्ही.)

Ferfar #803 · लंगडा तांडा (एन.व्ही.)

कन्नड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
Certified
—
Gat / Survey
1
Talathi
राजामनी पंढरी कुशोड
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026 लिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा उपळा लिहून घेणार : राहुल जवाहर लाल राठोड यांनी सर्व्हे क्रमांक : 1 तपशिल : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा उपळा यांचा बोजा र रु 93000 राहुल जवाहरलाल यांचा कडे - 327 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र 31/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.