Ferfar #27345 · कन्नड
कन्नड, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 4
- Talathi
- दिपक आण्णा एरंडे
- First seen
- 15h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : अध्यक्ष/सचिव जय प्रकाश नागरी सहकारी पतसंस्था मर्या कन्नड ता.कन्नड जि.छत्रपती संभाजीनगर
गहाणखत लिहुन देणार : शहेबाज निसार कुरेशी रा. कन्नड यांनी दुय्यम निबंधक कन्नड यांचेकडील दस्त क्रमांक 6055-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 4 क्षेत्र 0.0093 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शहेबाज निसार कुरेशी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.