सातबारा Watch

← निंभोरा

Ferfar #7991 · निंभोरा

सोयगाव, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
281
Talathi
शंकर कोंडीबा देवतुळे
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : वि.का.सेवा.सहकारी सोसायटी निंभोरा लिहून घेणार : बाजीराव बाबुराव पाटील यांनी सर्व्हे क्रमांक : 281 तपशिल : बाजीराव बाबुराव यांनी निंभोरा वि.का.सेवा.सहकारी सोसायटी मध्ये रु. 1,80,000/- तारण - 7622 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.