सातबारा Watch

← पोहरी बु.

Ferfar #2312 · पोहरी बु.

सोयगाव, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
141
Talathi
गणेश द्वारकू ठोंबरे
First seen
30h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 लिहून देणार : वि.का.सह.सोसा .लि पाचोरा. लिहून घेणार : शिवाजी सखाराम बावीस्कर यांनी सर्व्हे क्रमांक : 141 तपशिल : दिनांक 26/06/2020 रोजी पिंप्री खु .विकासो ता.पाचोरा चा शिवाजी सखाराम बावीस्कर यांच्या नावे र.रु.200000/- कर्ज. - 1918 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.