सातबारा Watch

← पोहरी खु.

Ferfar #892 · पोहरी खु.

सोयगाव, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
77
Talathi
गणेश द्वारकू ठोंबरे
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 अर्जदार:- सय्यदअली हसनअली सय्यद यांनी अर्ज केल्यावरून मौजे पोहरी खुर्द गट नं 77 मध्ये साजा पोहरी बुद्रुक मध्ये एक स्वखर्चाने एक विहीर खोदली.सदर विहिरीची नोंद विनंती अर्ज ,100 रु चा बॉंड ,पंचनामा आधारे सदर विहिरीची नोंद घेण्यात आली.जी मंजुरीस्तव सादर.