सातबारा Watch

← गोदेंगाव

Ferfar #3383 · गोदेंगाव

सोयगाव, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
208/2
Talathi
शंकर कोंडीबा देवतुळे
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : सदगुरु ग्रामीण बिगर शेती सह पत संस्था मर्या गोंदेगांव व गोंदेगाव वि.कार्य.सेवा.सह.सोसा.मर्या. लिहून घेणार : आत्माराम हिलाल यांनी सर्व्हे क्रमांक : 208/2 तपशिल : गोंदेगाव रु ९०००० आत्माराम - 2710 सर्व्हे क्रमांक : 208/2 तपशिल : प्रमाणे आत्माराम हिलाल यानी सदगुरु ग्रामीण बिगर शेती सह पत संस्था मर्या गोंदेगांव - यांच्या कडुन रक्कम रुपये 300000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 2760 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.