Ferfar #1858 · तितुर
सोयगाव, छत्रपती संभाजीनगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 14/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
लिहुन देणार : तितूर वि.का.सह.सेवा.सोसा लि .
लिहुन घेणार : प्रकाश काशिनाथ
यांनी सर्व्हे क्रमांक 54 वर फेरफार क्रमांक 1095 ने घेतलेला बोजा वि.का.स.सो तितुर ता.बोजा र रु 20000/- प्रकाशचा
सर्व्हे क्रमांक 54 वर फेरफार क्रमांक 1046 ने घेतलेला बोजा तितुर वि .का.सो.बोजा 20000/- प्रकाशचा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.