सातबारा Watch

← तितुर

Ferfar #1865 · तितुर

सोयगाव, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
150
Talathi
गणेश द्वारकू ठोंबरे
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 अर्जदार :-दिनेश अन्ना देवरे यांनी अर्ज केल्यावरून मौजे तितूर गट नं 150 मध्ये साजा हनुमंत खेडा मध्ये एक नवीन 01.10 क्षेत्रामध्ये विहीर खोदली.सदर विहिरीची नोंद विनंती अर्ज,100 रु चा बोंड ,शपथपत्र , पंचनामा आधारे सदर नोंद घेण्यात आली.जी मंजुरीस्तव सादर.