सातबारा Watch

← शिंदोळ

Ferfar #1041 · शिंदोळ

सोयगाव, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
39
Talathi
विशाल गजानन महाशब्दे
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 हक्कसोड पत्र लिहून देणार :– प्रमाबाई(प्रमिलाबाई)भगवान खैरनार,इंदुबाई(इंदिरा)परमेश्वर देसले,जनाबाई भिकन(भिका)पाटील,वंदना रमेश पाटील,नवनाथ सुपडू सोनवणे,दादाभाऊ सुपडू सोनवणे,तात्या सुपडू सोनवणे,सरला राजेंद्र जाधव यांनी मौजे शिंदोळ शिवारातील गट नं.39 मधील वारसाने आलेला मालकी हक्कातील फेर क्रमांक 460 क्षेत्र 1.5000 हे.आर व इतर अधिकारातील फेरफार क्र.379 ने असलेली एक स्वतंत्र विहीर,नुसार वडिलोपार्जित वारसाने आलेली वारस नोंद हक्कसोड दस्त क्र.1853 दि.27/09/2024 दु.नि.सोयगाव त्यांनी, हक्कसोड पत्र लिहून घेणार :- गयाबाई सुपडू सोनवणे यांच्या हक्कात सोडून दिले आहे,अर्ज व दस्त आलेवरून नोंद घेण्यात आली, मंजुरीस्तव सादर.