सातबारा Watch

← हनुमंतखेडा

Ferfar #3163 · हनुमंतखेडा

सोयगाव, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
121
Talathi
गणेश द्वारकू ठोंबरे
First seen
26h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 05/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लिमिटेड शाखा पाचोरा गहाणखत लिहुन देणार : कैलास नरसिंग चव्हाण रा. हनुमंतखेडा यांनी दुय्यम निबंधक सोयगांव यांचेकडील दस्त क्रमांक 2619-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 367000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 121 क्षेत्र 1.6000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कैलास नरसिंग चव्हाण यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 367000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : सुनीता कैलास चव्हाण (खाता क्रमांक :- ) ,