Ferfar #3164 · हनुमंतखेडा
सोयगाव, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 135
- Talathi
- गणेश द्वारकू ठोंबरे
- First seen
- 26h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 05/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लिमिटेड शाखा पाचोरा
गहाणखत लिहुन देणार : ज्ञानेश्वर सुभाष चव्हाण रा. हनुमंतखेडा यांनी दुय्यम निबंधक सोयगांव यांचेकडील दस्त क्रमांक 2620-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 367000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 135 क्षेत्र 1.6000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ज्ञानेश्वर सुभाष चव्हाण यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 367000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
आशा ज्ञानेश्वर चव्हाण (खाता क्रमांक :- ) ,