Ferfar #3166 · हनुमंतखेडा
सोयगाव, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 106
- Talathi
- गणेश द्वारकू ठोंबरे
- First seen
- 26h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 05/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लिमिटेड शाखा पाचोरा
गहाणखत लिहुन देणार : गोरख पुना रा. हनुमंतखेडा यांनी दुय्यम निबंधक सोयगांव यांचेकडील दस्त क्रमांक 2666-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 106 क्षेत्र 2.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गोरख पुना यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
मधुकर गोरख शिंदे (खाता क्रमांक :- 480) ,