Ferfar #2987 · मुंखेड
सोयगाव, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 10
- Talathi
- गणेश द्वारकू ठोंबरे
- First seen
- 32h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
अर्जदार:-पिंटू काशिनाथ कोतकर यांनी अर्ज केल्याप्रमाणे/संमती पत्र आधारे मौजे मुखेड गट नं 10 मध्ये साजा हनुमंत खेडा मध्ये फेरफार क्रमांक 2971 करिता सुरेश काशिनाथ कोतकर व वंदना युवराज भालेराव हे दोघे बहिण भाऊ इतर हक्कामध्ये वारस कायम राहतील.सदर फेरफार नोंद विनंती अर्ज ,शपथपत्र ,संमती पत्र आधारे घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर.