सातबारा Watch

← मुंखेड

Ferfar #2989 · मुंखेड

सोयगाव, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
152
Talathi
गणेश द्वारकू ठोंबरे
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 अर्जदार:- ज्योती संतोष काथार यांनी अर्ज केल्य्प्रमाणे मौजे मुखेड गट नं 152 हनुमंत खेडा मध्ये ज्योती संतोष काथार यांची एक म.गा.रा.ग्रा.रो.ह.यो. अंतर्गत एक विहीर साठी अर्ज प्राप्त झाला करिता जा.क्र/2025-26/पससो/म.गा.रा.ग्रा.रो.ह.यो/कावि -/23 .कार्यक्रम अधिकारी (म.गा.रा.ग्रा.रो.ह.यो)तथा गट विकास अधिकारी वर्ग 1 यांच्या पत्रा आधारे सदर नोंद घेण्यात आली.जी मंजुरीस्तव सादर.