Ferfar #1281 · घोरखुंड
सोयगाव, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 9
- Talathi
- गणेश द्वारकू ठोंबरे
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
अर्जदार :-अभिजित भागवत महालपुरे यांनी अर्ज केल्यावरून मौजे घोरकुंड गट नं 9 मध्ये साजा पोहरी बुद्रुक मध्ये एक नवीन 00. 80 क्षेत्रामध्ये विहीर खोदली.सदर विहिरीची नोंद विनंती अर्ज,100 रु चा बोंड ,शपथपत्र , पंचनामा आधारे सदर नोंद घेण्यात आली.जी मंजुरीस्तव सादर.