सातबारा Watch

← वाकडी

Ferfar #2248 · वाकडी

सोयगाव, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
107
Talathi
महेंद्र दत्तराम वारकड
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 अर्जदार – जुलाल ओंकार करणकाळ रा. पोहरी बु यांनी मौजे. वाकडी शिवारातील गट नं 107 मधील स्वतःच्या शेतजमिन क्षेत्र 1 हे 92 आर व पो.ख. 0.06 आर शेतजमिनी मध्ये एक नवीन सामाईक विहीर खोदली असल्याचे अर्जात नमूद केले आहे. अर्जदार यांच्या अर्जानुसार सदर गट नं 107 मध्ये जाऊन स्थळ पाहणी केली असता अर्जदार यांनी एक नवीन सामाईक विहीर खोदली असून सदर विहिरीत 1) जुलाल ओंकार करणकाळ 2) योगेश जुलाल करणकाळ यांचा सामाईक हिस्सा असल्याचे अर्ज तसेच स्थळ पाहणी पंचनामा नुसार नोंद घेण्यात आली, ती पुढे मंजुरीस्तव सादर.