सातबारा Watch

← वाकडी

Ferfar #2251 · वाकडी

सोयगाव, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
18
Talathi
महेंद्र दत्तराम वारकड
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा गोंदेगाव लिहून घेणार : प्रकाश शालीक यांनी गोंदेगाव बोजा र रु ८५००० प्रकाश शालिक कडे - 1601 सर्व्हे क्रमांक : 18 तपशिल : गोंदेगाव बोजा १८०००० प्रकाश शालीक - 1684 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ महाराष्ट्र शाखा गोंदेगाव यांचेकडील पत्र/ दाखला दि.28/08/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.