सातबारा Watch

← वाकडी

Ferfar #2253 · वाकडी

सोयगाव, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
133
Talathi
महेंद्र दत्तराम वारकड
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहून देणार : वि.का.सो. गोंदेगाव लिहून घेणार : प्रभाकर बेनिराम यांनी गोदेगांव सो बो 25,000/-प्रभाकर - 1190 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत वि.का.सो. गोंदेगाव यांचेकडील पत्र/ दाखला दि.19/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.