सातबारा Watch

← वाकद

Ferfar #708 · वाकद

सोयगाव, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
3
Talathi
आकाश नारायण पिराणे
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 विहीर नोंद :- अर्जदार कुसुमबाई उत्तम पाटील रा. कासली ता.जामनेर यांनी अर्ज देऊन कळविले कि, मौजे वाकद शिवारातील गट नं 3 मध्ये त्यांच्या नावे जमीन असून त्यामध्ये त्यांनी एक नवीन स्वतंत्र विहीर खोदली असून अर्ज,स्थळ पाहणी पंचनामा व 100 रु बॉंडपेपर वरील शपथपत्र आधारे नोंद घेण्यात आली,जी पुढील मंजुरीस्तव सादर