Ferfar #3568 · पळाशी
सोयगाव, छत्रपती संभाजीनगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
अर्जदार:- जनार्धन रामदास पायगव्हाण यांच्याकडून प्राप्त अर्जानुसार दि.10/10/2026 रोजी मौजे पळाशी गट नं 133,134 ,173 साजा हनुमंत खेडा मध्ये खालील प्रमाणे वाटणी पत्रा आधारे नोंद घेण्यात आली
लिहुन देणार:- 1) जनार्धन रामदास पायगव्हाण यांचे वैयक्तिक क्षेत्र रा.पळाशी (खाता क्रमांक 1904,1872,1868) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 133,134 ,173 लागवडीयोग्य संपूर्ण क्षेत्र अनुक्रमे 133 मधील 00.15.00 हे.आर.चौ.मी व पोटखराब क्षेत्र 0.00.00 हे.आर.चौ.मी, गट क्रमांक 134 मधील 00.60.00 हे.आर.चौ.मी व पोटखराब क्षेत्र 0.00.00 हे.आर.चौ.मी आणि गट क्रं 173 मधील 00.56.00 हे.आर.चौ.मी व पोटखराब क्षेत्र 0.00.00 हे.आर.चौ.मी पैकी संपूर्ण लागवडीयोग्य क्षेत्र संपूर्ण क्षेत्र अनुक्रमे 133 मधील 00.15.00 हे.आर.चौ.मी व पोटखराब क्षेत्र 0.00.00 हे.आर.चौ.मी, गट क्रमांक 134 मधील 00.60.00 हे.आर.चौ.मी व पोटखराब क्षेत्र 0.00.00 हे.आर.चौ.मी आणि गट क्रं 173 मधील 00.60.00 हे.आर.चौ.मी व पोटखराब क्षेत्र 0.00.00 हे.आर.चौ.मी क्षेत्र आपल्या पत्नीस
लिहुन घेणार :- 1) शारदाबाई जनार्धन पायगव्हाण (खाता क्रमांक :-1938 )गट/सर्व्हे क्रमांक 133,134 ,173 लागवडीयोग्य संपूर्ण क्षेत्र अनुक्रमे 133 मधील 00.15.00 हे.आर.चौ.मी व पोटखराब क्षेत्र 0.00.00 हे.आर.चौ.मी, गट क्रमांक 134 मधील 00.60.00 हे.आर.चौ.मी व पोटखराब क्षेत्र 0.00.00 हे.आर.चौ.मी आणि गट क्रं 173 मधील 00.56.00 हे.आर.चौ.मी व पोटखराब क्षेत्र 0.00.00 हे.आर.चौ.मी पैकी संपूर्ण लागवडीयोग्य क्षेत्र संपूर्ण क्षेत्र अनुक्रमे 133 मधील 00.15.00 हे.आर.चौ.मी व पोटखराब क्षेत्र 0.00.00 हे.आर.चौ.मी, गट क्रमांक 134 मधील 00.60.00 हे.आर.चौ.मी व पोटखराब क्षेत्र 0.00.00 हे.आर.चौ.मी आणि गट क्रं 173 मधील 00.56.00 हे.आर.चौ.मी व पोटखराब क्षेत्र 0.00.00 हे.आर.चौ.मी
यांनी वरीलप्रमाणे दिनांक 17/10/2026 रोजी विनंती अर्ज,शपथपत्र,संमती पत्र आधारे वाटणी पत्र लिहून दिले व घेतले,मंजुरीस्तव सादर.