Ferfar #5494 · किन्ही
सोयगाव, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 212
- Talathi
- गणेश द्वारकू ठोंबरे
- First seen
- 25h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
अर्जदार:- वामन तुकाराम साळवे रा.किन्ही यांच्याकडून प्राप्त अर्जानुसार दि.29/10/2026 रोजी मौजे किन्ही गट नं 212 साजा किन्ही मध्ये खालील प्रमाणे वाटणी पत्रा आधारे नोंद घेण्यात आली
लिहुन देणार:- 1) वामन तुकाराम साळवे यांचे वैयक्तिक क्षेत्र रा.किन्ही (खाता क्रमांक 1312) यांचे गट/सर्व्हे क्रमांक , लागवडीयोग्य संपूर्ण क्षेत्र 02.43.00 हे.आर.चौ.मी व पोटखराब क्षेत्र 0.00.00 हे.आर.चौ.मी पैकी संपूर्ण लागवडीयोग्य क्षेत्र 02.43.00 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.00.00 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :- 1) वाल्मिक वामन साळवे रा.किन्ही (खाता क्रमांक :-2037 )गट/सर्व्हे क्रमांक 212 मधील 00.80.00 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.00.00 हे.आर.चौ.मी.
2) जय वाल्मिक साळवे रा.किन्ही (खाता क्रमांक :-2038)गट/सर्व्हे क्रमांक 212 लागवडीयोग्य क्षेत्र 00.60.00 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.00.00 हे.आर.चौ.मी.
3) शुभम वाल्मिक साळवे रा.किन्ही (खाता क्रमांक :-2039)गट/सर्व्हे क्रमांक 212 लागवडीयोग्य क्षेत्र 00.60.00 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.00.00 हे.आर.चौ.मी.
यांनी वरीलप्रमाणे दिनांक 25/09/2026 रोजी विनंती अर्ज,शपथपत्र,संमती पत्र आधारे वाटणी पत्र लिहून दिले व घेतले,मंजुरीस्तव सादर.