सातबारा Watch

← वाडी सुतांडा

Ferfar #2453 · वाडी सुतांडा

सोयगाव, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
40
Talathi
विशाल गजानन महाशब्दे
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 राबिब खाँ भिकन खाँ पठाण यांनी अर्ज देऊन कळविले कि त्यांची मौजे वाडी सुतांडा शिवारातील गट नं.40 क्षेत्र 0.4000 हे.आर मध्ये एक नवीन स्वतंत्र बोअरवेल खोदली आहे, स्थानिक स्थळ पहाणी व पंचनामा करून बोअरवेलची नोंद घेण्यात आली, मंजुरीस्तव सादर.