सातबारा Watch

← नायगांव

Ferfar #1074 · नायगांव

सोयगाव, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
1
Talathi
विशाल गजानन महाशब्दे
First seen
25h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 07/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लि शाखा पाचोरा गहाणखत लिहुन देणार : संतोष लक्ष्मण गवळी रा. नायगांव यांनी दुय्यम निबंधक सोयगांव यांचेकडील दस्त क्रमांक 2279-2026 दिनांक 07/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1 क्षेत्र 1.2300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संतोष लक्ष्मण गवळी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.