Ferfar #1082 · नायगांव
सोयगाव, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 41
- Talathi
- विशाल गजानन महाशब्दे
- First seen
- 32h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
जयश्री पप्पु पाटील यांनी अर्ज व खरेदीखत देऊन कळविले कि मौजे नायगाव येथील जमीन गट नं 41 मध्ये लिहून देणार नितीन हेमराज पाटील यांचा इतर अधिकारात फेरफार क्र.978 ने असलेला विहिरीमध्ये 4 आणे हक्क त्यांनी लिहून घेणार जयश्री पप्पु पाटील यांना विक्री केला असून ज्याचा दस्त क्र.217 दि.23/01/2026 रक्कम रु.100000 दु.नि सोयगाव नुसार विक्री केला आहे ,करिता अर्ज व खरेदीखत आलेवरून इतर अधिकारात विहीर हिश्याची नोंद घेण्यात येते,जी मंजुरीस्तव सादर.