सातबारा Watch

← जंगलातांडा

Ferfar #2593 · जंगलातांडा

सोयगाव, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
49
Talathi
शिल्पा भानुदास बोपटे
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026 लिहून घेणार : देवगिरी नागरी सह.पतसंस्था मर्या.शाखा सोयगाव लिहून देणार : धनंजय संजय बाविस्कर रा. जंगलातांडा यांनी दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 70000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 49 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक देवगिरी नागरी सह.पतसंस्था मर्या.शाखा सोयगाव यांचेकडील पत्र क्रमांक 13/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 70000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.